श्रावस्ती लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील खलीलाबाद शहरामध्ये स्थित असून येथील तीन विधानसभा मतदारसंघ संत कबीर नगर जिल्ह्यात आहेत तर गोरखपूर जिल्ह्यामध्ये व आंबेडकर नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक मतदारसंघ आहेत.
हा मतदारसंघ २००८ साली अस्तित्वात आला. ह्यापूर्वी येथील काही मतदारसंघ खलीलाबाद लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होते.
संत कबीर नगर लोकसभा मतदारसंघ
या विषयातील रहस्ये उलगडा.