संजीवन समाधी हा हिंदू धर्मातील देहत्यागाचा एक प्रकार आहे. ही प्राचीन प्रथा आहे ज्यात स्वेच्छेने खोल ध्यानाच्याअवस्थेत प्रवेश केल्यानंतर नश्वर शरीराचा त्याग केला जातो.
जिवंत समाधी आणि संजीवन समाधी या भिन्न संकल्पना आहेत.
संजीवन समाधीची स्थिती अत्यंत कमी योग्यांना साधता येते. संत ज्ञानेश्वर हे संजीवन समाधीचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण आहेत.
संजीवन समाधी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.