संजीव चतुर्वेदी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

संजीव चतुर्वेदी (२१ डिसेंबर, इ.स. १९७४ - ) हे भारतीय वन सेवेतील अधिकारी आहेत. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे त्यांनी बाहेर काढली. त्याची शिक्षा म्हणून त्यांच्या सातत्याने बदल्या करण्यात आल्या. त्यांच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा लावून त्यांना खोट्या आरोपांत गुंतवण्यात आले. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्समध्ये) मुख्य दक्षता अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक राजकीय नेत्यांचे हितसंबंध दुखाऊन त्यांचा भ्रष्टाचार उघड केला.

शेवटी संजीव चतुर्वेदी यांना दक्षता अधिकाऱ्याच्या पदावरून हटवून एम्सच्या संस्थेत उपसचिव करण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →