संजीव कुमार बल्यान

थोडक्यात पण महत्त्वाचे.

संजीव कुमार बल्यान

संजीव कुमार बल्यान हे भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१४ व २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले होते.

ते २०१४ ते २०२४ दरम्यान नरेंद्र मोदी सरकारमध्ये मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय, जलशक्ती मंत्रालय, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय ह्या विविध खात्यांमध्ये राज्यमंत्री होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →