संजय हनमंतराव पुराम हे मराठी राजकारणी आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फेनिवडून गेले. या आधी ते २०१४मध्ये सुद्धा निवडून आले होते.
यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गोंदिया जिल्ह्यात झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली.
संजय हनमंतराव पुराम
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.