संजय कुमार (सैनिक)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

संजय कुमार (सैनिक)

नायब सुबेदार संजय कुमार (३ मार्च, १९७६:कलोल बकैं, बिलासपुर जिल्हा, हिमाचल प्रदेश, भारत - ) हे भारतीय सैन्यातील जुनियर कमिशन्ड अधिकारी आहेत. कारगिल युद्धातील कामगिरीसाठी त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान दिला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →