सुभेदार योगेंद्र सिंग यादव (१० मे, इ.स. १९८०:बुलंदशहर, उत्तर प्रदेश, भारत - ) हे भारतीय सेनादलातील एक सैनिक आहेत. ४ जुलै, इ.स. १९९९ रोजी कारगिल युद्धात टायगर हिलच्या लढाईत दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना परमवीरचक्रहा भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यादव भारतीय सेनेच्या १८ ग्रेनेडियर्समधील घातक प्लाटूनमध्ये तैनात होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →योगेंद्र सिंग यादव
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.