मेजर सोमनाथ शर्मा (१९२३-१९४७) हे परमवीर चक्राचे पहिले मानकरी आहेत. सोमनाथ शर्माच्या काश्मीर मधील उत्तम कामगिरीमुळे त्यांना ह्या पदकाने गौरविण्यात आले. त्यांना पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना श्रीनगर विमानतळावर वीर मरण आले ही घटना १९४७-४८ मधील भारत पाक युद्धाच्या वेळेस काश्मीर मध्ये घडली. ते चौथ्या कुमाऊन रेजिमेंट मध्ये.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सोमनाथ शर्मा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?