संघरक्षित

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

संघरक्षित

महास्थवीर संघरक्षित (जन्म : २६ ऑगस्ट, १९२५ — ३० ऑक्टोबर २०१८; मूळ नाव Dennis Philip Edward Lingwood) हे ब्रिटिश बौद्ध शिक्षक आणि लेखक होते. त्यांनी 'त्रिरत्न बौद्ध कम्युनिटी'ची स्थापना केली, जी २०१० पर्यंत 'वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर' (FWBO) या नावाने ओळखली जात होती. ते बौद्ध धर्माचे अभ्यासक होते व ६० पेक्षा पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी आंबेडकर अँड बुद्धिझम हे बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्मावरील हे एक पुस्तक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →