श्लोंस्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः सिलेसियन प्रांत; पोलिश: Województwo śląskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत पोलंडच्या दक्षिण भागात चेक प्रजासत्ताक व स्लोव्हाकिया देशांच्या सीमेवर वसला असून तो ऐतिहासिक सिलेसिया भौगोलिक प्रदेशाचा एक भाग आहे.
श्लोंस्का हा पोलंडमधील सर्वाधिक लोकसंख्या घनता व सर्वात कमी बेरोजगारी असलेला प्रांत आहे.
श्लोंस्का प्रांत
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.