माझोव्येत्स्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः मासोव्हियन प्रांत; पोलिश: Województwo mazowieckie) हा पोलंड देशाच्या १६ प्रांतांपैकी आकाराने व लोकसंख्येने सर्वात मोठा प्रांत आहे. राजधानी वर्झावा महानगराचा ह्याच प्रांतात समावेश होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माझोव्येत्स्का प्रांत
या विषयातील रहस्ये उलगडा.