श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने ९ ते १३ जानेवारी २०१५ दरम्यान यूएई चा दौरा केला. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. हा दौरा आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होता. या दौऱ्यात तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचाही समावेश होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१४-१५
थोडक्यात पण महत्त्वाचे.