ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१६

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०१६ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका होती. चार पैकी तीन महिला एकदिवसीय सामने चालू २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका ४-० ने जिंकली आणि एकमेव टी२०आ सामना १० गडी राखून जिंकला. महिलांच्या सामन्यात, चेंडू शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाचा टी२०आ मधील विजयाचा सर्वात मोठा फरक होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →