श्रीलंका क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये भारताचा दौरा केला. डिसेंबर २०२२ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सामन्यांची पुष्टी केली.
२०-२० मालिकेमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेवर २-१ असा विजय मिळवला. तर एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाने ३-० असे निर्भेळ यश मिळवले.
श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२-२३
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.