श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१४

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१४

मानधनाच्या वादावरून वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने दौरा अर्धवट सोडल्यानंतर श्रीलंका क्रिकेट संघ ३० ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर २०१४ दरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला. भारताने मालिका ५-० अशी जिंकली आणि एकदिवसीय इतिहासातील त्याचा चवथा ५-० असा व्हाईटवॉश दिला. ०-५ ने हा श्रीलंकेचा पहिलाच व्हाईटवॉश.

चवथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने २६४ धावा केल्या, आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा नवा विक्रम केला. त्याने डावात ३३ चौकार मारले, हा सुद्धा एक विश्वविक्रम आहे. ॲलिस्टर ब्राउनचा लिस्ट अ सामन्यातील २६८ धावांचा विक्रम त्याच्याकडून फक्त चार धावांनी हुकला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →