३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१० दरम्यान श्रीलंका क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात एक टी२०आ आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. श्रीलंकेचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका विजय हा त्यांचा ऑस्ट्रेलियातील पहिला मालिका विजय होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१०-११
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.