पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१२

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१२

पाकिस्तानी क्रिकेट संघाने १ जून ते १२ जुलै २०१२ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. या दौऱ्यात दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ), पाच एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन कसोटी सामने आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →