श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०१३-१४

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २०१३-१४

११ डिसेंबर २०१३ ते २० जानेवारी २०१४ या कालावधीत श्रीलंका आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघांनी संयुक्त अरब अमिराती (यूएई) चा दौरा केला. या दौऱ्यात श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी, पाच एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) यांचा समावेश आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →