श्रीराम गोजमगुंडे (२५ ऑगस्ट, १९४५:लातूर - १ डिसेंबर, २०१६: मुंबई) हे एक मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्य-चित्रपट निर्माते होते. हे मूळचे लातूरचे होते.
कॉलेजमध्ये असताना त्यांनी गणेशमंडळामध्ये सादर केलेली नाटिका पाहून दयानंद महाविद्यालयाचे त्यावेळचे प्राचार्य के.एच. पुरोहित यांनी कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची जबाबदारी गोजमगुंडे यांना दिली.
श्रीराम गोजमगुंडे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?