नसीरुद्दीन शाह (जन्म : बाराबंकी-उत्तर प्रदेश, २० जुलै १९४९) हे हिंदी भाषेतील एक नाट्य-चित्र अभिनेते व दिग्दर्शक आहेत.
नसीरुद्दीन शहा यांचे प्राथमिक शिक्षण अजमेर येथील शाळेतून आणि महाविद्यालयीन शिक्षण नैनीतालच्या सेन्ट जोसेफ काॅलेजातून झाले. त्यानंतर ते अलीगढ विद्यापीठात दाखल झाले आण पदवीधर होऊन बाहेर पडले. त्यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशिक्षण घेतले.
वयाच्या १४व्यापासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. शेक्सपियरचे 'मर्चंट ऑफ व्हेनिस' हे त्यांनी भूमिका केलेले पहिले नाटक..
नसीरुद्दीन शाह
या विषयातील रहस्ये उलगडा.