श्रीअरविंद कर्मधारा (मराठी नियतकालिक)

या विषयातील रहस्ये उलगडा.

श्रीअरविंद कर्मधारा (आरंभ - मे १९७२) हे मराठी मासिक म्हणजे श्रीअरबिंदोज ॲक्शन या इंग्रजी नियतकालिकाची मराठी आवृत्ती होती. श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या विचाराचा प्रसार हे या मासिकाचे उद्दिष्ट होते. डिसेंबर १९७९ पर्यंत हे मासिक प्रकाशित होत होते असे दिसते. परंतु काही कारणाने ते आता स्वतंत्र मासिक या स्वरूपात न निघता, संजीवन मासिकाची पुरवणी या स्वरूपात प्रकाशित होऊ लागले असे दिसते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →