श्री जयवर्धनेपुरा कोट (सिंहला: ශ්රී ජයවර්ධනපුර කෝට්ටේ, तमिळ: ஸ்ரீ ஜயவர்த்தனபுரம் கோட்டை) ही श्रीलंका देशाची राजधानी आहे. कोलंबो महानगराचा भाग असलेल्या श्री जयवर्धनेपुरा शहरात श्रीलंकेची संसद व इतर शासकीय कार्यालये आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्री जयवर्धनेपुरा कोट
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.