श्रिया सरन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

श्रिया सरन

श्रिया सरन (तमिळ: சிரேயா சரன்) ( ११ सप्टेंबर १९८२) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्हीडिओ अल्बम्स तसेच जाहिरातीतून तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. दक्षिण भारतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रिया सरन प्रसिद्ध आहे. तेलुगू चित्रपटांपासून सुरुवात करणारी श्रिया सरन तमिळ चित्रपटातील एक मोठी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेच त्याशिवाय ती हिंदी भाषा चित्रपटांत देखिल काम करत आहे. शिवाजी द बॉस हा तिचा एक गाजलेला यशस्वी (तमिळ) चित्रपट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →