श्यामा (७ जून, १९३५:लाहोर, पाकिस्तान - १४ नोव्हेंबर, २०१७:मुंबई, भारत) या हिंदी चित्रपटांत नायिकेची कामे करणाऱ्या अभिनेत्री होत्या. सिने-फोटोग्राफर फली मिस्त्री हे त्यांचे पती होत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्यामा (अभिनेत्री)
या विषयातील रहस्ये उलगडा.