मुक्ता एल्सा जॉर्ज

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मुक्ता एल्सा जॉर्ज तथा भानू (१९ नोव्हेंबर, इ.स. १९९१ - ) ही मल्याळम, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हीने सुमारे ५० चित्रपटांतून काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →