श्यामजी कृष्ण वर्मा (जन्म : कच्छ-मांडवी, ४ ऑक्टोबर १८५७; - ३० मार्च १९३०) हे एक भारतीय क्रांतिकारक, लढाऊ देशभक्त, वकील आणि पत्रकार होते. त्यांनी इंडियन होम रूल सोसायटी, इंडिया हाऊस आणि लंडनमधील भारतीय समाजशास्त्र संस्था यांची स्थापना केली. बॉलियॉल महाविद्यालयाचे पदवीधर असलेले कृष्णा वर्मा संस्कृत आणि इतर भारतीय भाषांचे एक प्रख्यात विद्वान होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्यामजी कृष्ण वर्मा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.