कच्छ जिल्हा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

कच्छ जिल्हा

कच्छ भारतच्या गुजरात राज्यातील एक जिल्हा आहे. भुज हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे.क्षेत्र दृष्टीने हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. प्राचीन सिंधू संस्कृती विकसित केलेली पुरातन महानगर ढोलाविरा , कच्छ जिल्ह्यात आहे. कच्छ भाषा , सिंधी भाषा आणि गुजराती भाषा बऱ्याचदा वापरल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →