प्राचार्य श्याम भुर्के हे एक प्रसिद्ध मराठी लेखक आहेत. श्री.ज. जोशी यांच्या रघुनाथाची बखर ही रघुनाथ धोंडो कर्वे सामाजिक क्रांतिकारकाच्या जीवनावरील कादंबरीवर आधारित दृक्श्राव्य कार्यक्रम श्याम भुर्के आणि गीता भुर्के रंगमंचावर सादर करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्याम भुर्के
या विषयावर तज्ञ बना.