शोभा भागवत (२९ ऑगस्ट, १९४७ - ८ डिसेंबर, २०२३) या बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका आणि प्रामुख्याने मुलांसंबंधी पुस्तके लिहिणाऱ्या मराठी लेखिका होत्या. त्या पुण्यातील गरवारे बालभवनच्या संचालिका होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शोभा भागवत
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!