मंजुषा आमडेकर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मंजूषा आमडेकर या एक अनुवादक आणि बालसाहित्यासह अन्य लिखाण करणाऱ्या मराठी लेखिका आहेत. त्या प्रकाशिका देखील आहेत. त्यांच्या एकूण पुस्तकांची संख्या शंभराहून अधिक आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी जे.के. रोलिंग यांच्या हॅरी पॉटर मालिकेतील सर्व पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →