श्याम कुमारी (जन्म: १९ डिसेंबर १९३४, मुज्जफर नगर, उत्तरप्रदेश, मृत्यू - १४ फेब्रुवारी २०२३) श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन मधील शिक्षिका, इंग्रजी व हिंदी भाषेत विपुल लेखन करणाऱ्या लेखिका म्हणून श्याम कुमारी ओळखल्या जातात. त्यांना २०२२ साली 'ऑरो रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्याम कुमारी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.