शोभा डे

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

शोभा डे

शोभा राजाध्यक्ष- डे (पूर्वी किलाचंद, ७ जानेवारी, इ.स. १९४८ - ) या एक भारतीय कादंबरीकार आणि स्तंभलेखक आहेत. त्या काल्पनिक साहित्यामधील सोशलाइट्स आणि लैंगिक चित्रणासाठी प्रसिद्ध आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →