शैतान सिंग

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

शैतान सिंग

मेजर शैतान सिंग भाटी, परमवीर (१ डिसेंबर, १९२४:राजस्थान, ब्रिटिश भारत - १८ नोव्हेंबर, १९६२) हे भारतीय सैन्य अधिकारी होते. लढाईतील त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान दिला गेला.

राजस्थानमध्ये जन्मलेल्या सिंग पदवी घेतल्यानंतर जोधपूर संस्थानाच्या फौजेत सामील झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →