सुभेदार जोगिंदर सिंग सहनान, परमवीर (२६ सप्टेंबर, १९२१ - २३ ऑक्टोबर, १९६२) हे एक भारतीय सैनिक होते. लढाईतील त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान दिला गेला. सिंग १९३६ मध्ये ब्रिटीश भारतीय सैन्यात सामील झाले. ते शीख रेजिमेंटच्या पहिल्या बटालियनमध्ये तैनात होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जोगिंदर सिंग
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?