जम्मू काश्मीर रायफल्स हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जम्मू काश्मीर रायफल्स
या विषयातील रहस्ये उलगडा.