शेळीच्या भारतातील जाती

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

शेळी हा महत्त्वाचा पाळीव प्राणी आहे. भारतामध्ये विविध भागात मोठ्या प्रमाणात शेळीपालन केले जाते.

भारतातील बहुसंख्य शेळ्या संमिश्र जातींच्या आहेत. तथापि सर्वसाधारणपणे भारतात सुस्पष्ट अशा १३ प्रादेशिक जाती अस्तित्वात आहेत. हिमालयाच्या आसपासचा डोंगराळ भाग, भारताचा उत्तरेकडील भाग, मध्य भाग, दक्षिणेकडील भाग व पूर्वेकडील भाग असे पाच विभाग त्यांच्या वर्णनासाठी कल्पिले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →