शेत (अनेकवचन : शेते) म्हणजे धान्ये, कडधान्ये, भाजी, फुले, कोंबडीची अंडी इत्यादी शेतमालाच्या उत्पादनासाठी वापरण्यात येणारा जमिनीचा तुकडा होय. शेते ही व्यक्ती, कुटुंब, समूह, तत्सम सहकारी संस्था, धार्मिक संस्था, ट्रस्ट, शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या मालकीची असू शकतात. भांडवलशाही देशात शेते मोठ्या प्रमाणावर खासगी आस्थापनांच्या मालकीची असतात, तर साम्यवादी देशात बहुतांश शेते सरकारच्या मालकीची असतात .
शेते अत्यंत छोटा आकारात ते मोठ्या आकारात असू शकतात.
शेत
थोडक्यात पण महत्त्वाचे.