शेखर कपूर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

शेखर कपूर

शेखर कपूर हे एक भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. यांचा जन्म ५ डिसेंबर १९४५ रोजी झाला. यांनी सुप्रसिद्ध मासूम (१९८३), मिस्टर इंडिया (१९८७), बँडिट क्वीन (१९९४), एलिझाबेथ (१९९८) हे चित्रपट दिग्दर्शित केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →