मिस्टर इंडिया हा १९८७मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. यात श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहे. तसेच अमरीश पुरी यांनी मोगॅम्बो या खलनायकाची भूमिका केली होती.
याचे दिग्दर्शन शेखर कपूर तर निर्मिती बोनी कपूर यांने केली होती.
मिस्टर इंडिया
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.