रावबहादुर शिवलिंगराव जगदेवराव देशमुख हे विजापूर जिल्ह्यातीतल्या सिंगडी तालुक्यातील अलमेल परगण्याचे इनामदार होते. त्याशिवाय ते जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष आणि विजापूरमधील ऑनररी मॅजिस्ट्रेट्स बेंचचे चेरमन होते. १९११ साली ते रावसाहेब झाले आणि १९३५ मध्ये रावबहादुर झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिवलिंगराव जगदेवराव देशमुख
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!