प्रफुल्ल केशवराव घाणेकर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

प्र.के. घाणेकर ( आवास-कुलाबा जिल्हा, ७ मे १९४८) हे एक लोकप्रिय मराठी लेखक आहेत. यांचे लेखन मुख्यत्वे पर्यटन, महाराष्ट्रातील किल्ले व त्यांच्याशी संलग्न अशा विषयांवर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →