शिवराम जानबा कांबळे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

शिवराम जानबा कांबळे (इ.स. १८७५:पुणे, महाराष्ट्र - ??) हे अस्पृश्यता निवारणाचे आणि दलित चळवळीचे काम करणारे मराठी लेखक होते. ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरपूर्व काळातील पहिले पत्रकार, मुद्रक, प्रकाशक व संपादक म्हणून ओळखले जातात. आंबेडकरांच्या अगोदरच्या काळात दलित चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →