शिवछत्रपती पुरस्कार

या विषयातील रहस्ये उलगडा.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी (१९-०२-२०१८) महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात पार पडला

'गेट वे ऑफ इंडिया'च्या पार्श्वभूमीवर तब्बल १९५ खेळाडू, प्रशिक्षक, संघटक/कार्यकर्ते यांच्यासह क्रीडाक्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या खेळाडूंना जीवनगौरव पुरस्काराने या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.



शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) - सन २०१६-२०१७



खो-खो : महिला - मिनल वासुदेव भोईर

______________________________________________________________________________________________________________________________________

पूर्वी दादोजी कोंडदेव पुरस्कार म्हणून ओळखले जाणारे शिवछत्रपती पुरस्कार, महाराष्ट्र सरकारकडून २००९ सालापासून दिले नव्हते. तीन वर्षांचे साठलेले एकूण ९७ पुरस्कार सरकारने २० जानेवारी २०१४ला जाहीर केले. ते असे आहेत

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →