शिव प्रसाद बरूआ राष्ट्रीय पुरस्कार हा भारतातील व्यक्ती आणि समूहांना पत्रकारितेतील उत्कृष्ट योगदानासाठी, वृत्त माध्यमांच्या उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी दिला जाणारा भारतीय पुरस्कार आहे. कमल कुमारी फाऊंडेशनने स.न. १९९९ मध्ये शिव प्रसाद बरूआ, यांच्या स्मरणार्थ त्याची स्थापना केली होती. ते चहाचे बागायतदार, परोपकारी, राजकारणी, मानवतावादी आणि आसाममधील पहिले आसामी दैनिक वृत्तपत्र बटोरीचे प्रकाशक होते. ते आसाममधील थेंगल येथील प्रसिद्ध खोंगिया बरूआ कुटुंबातील होते. पहिला पुरस्कार आसाम ट्रिब्यूनला वृत्तपत्राला मिळाला होता. या पुरस्कारामध्ये 2 लाख (US$४,४००), एक ट्रॉफी, शाल आणि प्रशस्तीपत्र दिल्या जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिव प्रसाद बरूहा राष्ट्रीय पुरस्कार
या विषयातील रहस्ये उलगडा.