सुनील शिवाजी खांडबहाले (जन्म १ जून, १९७८) हे एक भारतीय संशोधक आणि उद्योजक आहेत. ते नाशिक जिल्यातील त्र्यंबकेश्वर जवळील महिरावणी या खेड्यातील आहेत. खांडबहाले.कॉम या भारतीय २२ राजभाषा डिजिटल शब्दकोश निर्मितीसाठी ते ओळखले जातात. , समयसंगीत , कुंभथॉन, ऑनलाईन ज्ञानेश्वरी रेडिओ, इंटरनेट कम्युनिटी रेडिओ संस्कृतभारती, गोदावरीआरती.ऑर्ग, मराठी भाषा स्पेलचेकर ही त्यांची काही प्रसिद्ध संशोधने आहेत. अनेक वृत्तपत्रं तसेच मासिकांमधून ते स्तंभलेखन करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुनील खांडबहाले
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!