शिरोमणी अकाली दल (अमृतसर)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

शिरोमणी अकाली दल (सिमरनजीत सिंग मान) हा भारताच्या पंजाब राज्यातील एक राजकीय पक्ष आहे. याची रचना १ मे, १९९४ रोजी झाली. सिमरनजीत सिंग मान हे या पक्षाचे प्रमुख आहेत.

या पक्षाने १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील ६ जागा जिंकल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →