शिरसाळा मारोती मंदिर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

शिरसाळा मारोती मंदिर हे शिरसाळा गावचे एक मारुती मंदिर आहे आणि जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात आहे



इथे दर शनिवारी, मंगळवारी भाविकांची गर्दी असते, अनेक लोक नवस दे असतात. भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात तसेच मारुतीच्या जन्मदिनी इथे भाविक खूप मोठ्या संख्येने येतात. मंदिराच्या परिसरात शनी देवाचे, महादेवाचे, गणपतीचे मंदिर आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →