शिरवडे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

शिरवडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालूक्यात कृष्णा नदी खोऱ्यातील एक गाव आहे.शिरवडे हे मध्य रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानक आहे.राष्ट्रीय महामार्ग ४- वरील तासवडे टोल नाकापासून २ किलोमीटर अंतरावर गाव आहे. शिरवडे गावा जवळ सह्याद्री साखर कारखाना आहे. गावात जागृत जोतीबा देवस्थान आहे,

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →