पुरंदर तालुका

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

पुरंदर तालुका

पुरंदर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांचे जनमस्थळ, किल्ले पुरंदर या नावाने तालुका आहे.

महाराष्ट्र चे कुलदेवत जेजुरी चा खंडोबा मोठे तीर्थ क्षेत्र आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलगणा, इत्यादी राज्याचा मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी जेजुरी येत असतात.

श्रीनाथ म्ह्सकोबा देवस्थान वीर

श्रीनाथ म्ह्सकोबा देवस्थान कोडीत

कानिफनाथ गड बोपदेव.

श्री. संत सोपान देव सासवड

आदी प्रमुख देवस्थान

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →