शिरदाळे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

शिरदाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे.

आंबेगाव तालुक्यातील मिनी महाबळेश्वर या गावाला म्हणले जाते. गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि पशुपालन हा आहे.

शेती = प्रामुख्याने येथे बटाटा, ज्वारी, बाजरी, वाटाणा, हरबरा, मूग, भुईमूग इत्यादी पिके घेतली जातात.

बटाटा पिकाचे आगार या गावाला म्हणले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →